वजन कमी करणे अनेकांसाठी आव्हानात्मक असते.  

Created By- Chapa Kata Team

वाढलेल्या वजनामुळे अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.  

Created By- Chapa Kata Team

वजन कमी करण्याचे काही खात्रीशीर उपाय आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.  

Created By- Chapa Kata Team

वजन कमी करण्यासाठी 'कॅलरी काउंटींग' हा प्रभावी उपाय आहे.  

Created By- Chapa Kata Team

दिवसभरात घेत असलेल्या कॅलरीच्या तुलनेत ते खर्च करण्याचे प्रमाण जास्त हवे.  

Created By- Chapa Kata Team

दिवसभरात किती कॅलरी इनटेक करायच्या आणि किती खर्च करायच्या आहेत यावर सतत लक्ष ठेवा.  

Created By- Chapa Kata Team

जोपर्यंत कॅलरी खर्च करण्याचे प्रमाण वाढत नाही तोपर्यंत  वजन कमी होणे शक्य नाही.  

Created By- Chapa Kata Team

आहार आणि व्यायाम हे वजन कमी करण्यासाठी नाही तर कॅलरी कमी करण्यासाठी कराल तर निश्चितच वजन कमी होईल.  

Created By- Chapa Kata Team

आहारात प्रथीने आणि फायबर यांचे प्रमाण वाढवा. कडधान्य आणि सलादचे सेवन करा.  

Created By- Chapa Kata Team