उर्वशी रौतेला ही अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते.  

Created By- Chapa Kata Team

तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच तर्चेत असते.  

Created By- Chapa Kata Team

सध्या उर्वशीचा बाथरूम व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.  

Created By- Chapa Kata Team

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

Created By- Chapa Kata Team

इंटेस्ट बॉलिवूडने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.  

Created By- Chapa Kata Team

उर्वशीच्या व्हायरल बाथरूम व्हिडिओमध्ये ती कपडे बदलत असल्याचे दिसत आहे.  

Created By- Chapa Kata Team

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.  

Created By- Chapa Kata Team

काही जण म्हणत आहेत की, फेमस होण्यासाठी लोकं होणत्याही थराला जाऊ शकतात. 

Created By- Chapa Kata Team

खरं तर हा व्हिडिओ उर्वशी रौतेलाच्या आगामी चित्रपट जेएनयू यामधला एक सीन आहे.   

Created By- Chapa Kata Team