रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस म्हणजेच मानसिक तणाव हा सामान्य शब्द झाला आहे.  

Created By- Nitish Gadge

स्पर्धेच्या युगात स्ट्रेस मॅनेजमेंट करणे ही काळाची गरज झालेली आहे. 

Created By- Nitish Gadge

आज आपण स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काही प्रभावी टिप्स जाणून घेऊया.  

Created By- Nitish Gadge

24 तासातून किमान अर्धा तास न चुकता व्यायामासाठी काढा. व्यायामाला तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा.  

Created By- Nitish Gadge

दारू, सिगारेट पिल्याने तणाव दूर होतो हा केवळ गैरसमज आहे. आजच या सवयी सोडा. 

Created By- Nitish Gadge

दिवसभरात किमान 4 लिटर पाणी प्या. भरपूर पाणी प्यायल्याने तणाव दूर होण्यास मदत मिळते. 

Created By- Nitish Gadge

तणावाचे मुळ कारण शोधा आणि त्यावर काम करा. जीवनात नवीन संधी निर्माण करा. 

Created By- Nitish Gadge

नकारात्मक लोकांपासून लांब रहा. त्यांच्याजवळ प्रत्येक गोष्टींसाठी एक समस्या असते. 

Created By- Nitish Gadge

जेव्हा तुम्हाला अतिरीक्त तणाव जाणवेल तेव्हा दिर्घ श्वास घ्या आणि तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोणातून परिस्थीतीचे आकलण करा. 

Created By- Nitish Gadge

स्वामी प्रेमानंद महाराज यांनी सांगितले जीवनातील सुखाचे रहस्य

Created By- Nitish Gadge