सध्या तरूण वयातही पाठदुखीच्या समस्येला अनेकांना समोर जावे लागत आहे.

Created By- Chapa Kata Team

बैठे काम आणि पोषक आहाराच्या अभावामुळे या समस्यांचा सामना करावा लागतोय.

Created By- Chapa Kata Team

तुम्हीसुद्धा पाठदुखीमुळे त्रस्त असाल तर काही सोपे उपाय करून यावर मात करता येणे शक्य आहे.  

Created By- Chapa Kata Team

पाठदुखीचा त्रास असल्यास गरम पाण्यात सेंधे मिठ टाकून त्या पाण्याने पाठ शेकावी. त्रास कमी होतो. 

Created By- Chapa Kata Team

पाठ दुखीचा त्रास असणाऱ्यांनी दुधाच्या चहा ऐवजी ग्रीन टी प्यावे. यामुळे आराम जाणवेल. 

Created By- Chapa Kata Team

पाठ आणि कंबर दुखीचा त्रास असल्यास डाळींबाचा रस अवश्या प्यावा.  

Created By- Chapa Kata Team

आवळ्याचा सर पिल्यानेसुद्धा पाठ आणि कंबरदुखीचा त्रास कमी होतो. बऱ्याचदा कॅल्शियमच्या कमतरतेने पाठदुखी होते. 

Created By- Chapa Kata Team

मेथीच्या तेलाने मालिश केल्यास पाठ आणि कंबर दुखीचा त्रास कमी होते.  

Created By- Chapa Kata Team

भाजलेला ओवा खाल्याने देखील पाठदुखीचा त्रास कमी होतो.  

Created By- Chapa Kata Team