टाटाने कायमच भारतीय ग्राहकांसाठी उत्तम दर्जाच्या आणि आरामदायक कार दिल्या आहेत. 

Created By- Chapa Kata Team

टाटाच्या कारची बनावट इतर कारच्या तुलनेत दर्जात्मक असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. 

Created By- Chapa Kata Team

आज आपण टाटाच्या दहा लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या कारबद्दल जाणून घेऊया.  

Created By- Chapa Kata Team

दहा लाखांच्या बजेटमध्ये येणारी पहिली कार आहे Tata Punch. ही कार तुम्हाला आठ लाखांमध्ये मिळू शकते. 

Created By- Chapa Kata Team

Tata Nexon दहा लाखांच्या आत येणारी टाटाची दुसरी कार आहे. या कारला ग्राहकांनी चांगली पसंती दिली.  

Created By- Chapa Kata Team

दहा लाखांच्या आत येणारी टाटाची तीसरी कार आहे  Tata Altroz. ही कार पेट्रोल CNG आणि डिझेल या तिनही प्रकारांमध्ये आहे.  

Created By- Chapa Kata Team

चौथ्या क्रमांकाची कार आहे Tata Tiago. दहा लाखांच्या आत ही कार एक उत्तम पर्याय आहे.  

Created By- Chapa Kata Team

सिडॅन सेगमेंटमध्ये टाटाची Tigor ही कार ग्राहकांच्या पसंतीची ठरली. दहा लाखांच्या आत येणारी ही कार एक उत्तम पर्याय आहे. 

Created By- Chapa Kata Team

टाटाच्या या कारची किंमत त्यांच्या मॉडेलनुसार वेगवेगळी असू सकते. अधिक माहितीसाठी अधिकृत डिलरशी संपर्क साधा. 

Created By- Chapa Kata Team

Created By- Chapa Kata Team

Created By- Chapa Kata Team

ही पोस्ट पण वाचा...