लग्न झाल्यानंतर हनीमूनला कुठे जावे हा अनेकांसमोर प्रश्न असतो.
Created By- Chapa Kata Team
आज आपण भारतातीलच सहा रोमॅँटीक हनीमून डेस्टिनेशनबद्दल जाणून घेऊया.
Created By- Chapa Kata Team
पहिल्या क्रमांकावर येते गोवा. तुमच्या जोडीदाराला समुद्र किनारा आणि पार्टी करायला आवडत असेल तर इथे नक्की जा.
Created By- Chapa Kata Team
दुसरे ठिकाण आहे मनाली. चारही बाजूने बर्फाचे पहाड आणि हिरवळ तुमच्या तुमच्या हनीमूनला अधिक स्पेशल बनवेल.
Created By- Chapa Kata Team
तीसरे ठिकाण आहे माऊंट आबू. जसे काश्मीरला पृथ्वीवरचे स्वर्ग मानले जाते तसे माऊंट आबूला राजस्थानचे स्वर्ग मानले जाते.
Created By- Chapa Kata Team
क्विन ऑफ हिल्स या नावाने दार्जिलिंग कायमच हनीमूनसाठी आवडते डेस्टीनेशन राहिले आहे.
Created By- Chapa Kata Team
श्रीनगर हे जगभरातील लोकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. हनीमुनसाठीही याला प्राधान्य दिले जाते.
Created By- Chapa Kata Team
अंदमान निकोबार हे देखील हनीमूनसाठी योग्य स्थळ असू शकते. समुद्र आणि निर्गाचे सौंदर्य डोळ्याचे पारणं फेडतात.
Created By- Chapa Kata Team