मैत्री आणि वैवाहिक जीवन हे दोन्ही वेगवेगळे पैलू आहेत.

Created By- Nitish Gadge

अनेक जण त्यांच्या वैवाहिक जीवनातील किस्से मित्रांमध्ये बेधडक सांगतात.

Created By- Nitish Gadge

वैवाहिक जीवनातील काही सिकरेट्स तीसऱ्या व्यक्तीला कधीच सांगू नका

Created By- Nitish Gadge

तुमचा जोडीदार जर आर्थिक संकटाचा सामना करत असेल तर ही गोष्ट तीसऱ्या व्यक्तीला सांगू नका.

Created By- Nitish Gadge

नवरा बायकोमध्ये वाद असेल तर ते तीसऱ्या व्यक्तीला सांगू नये.

Created By- Nitish Gadge

बेडरूममधील सिकरेट्स तीसऱ्या व्यक्तीला सांगू नये. यामुळे नाते तुटू शकते.

Created By- Nitish Gadge

सासू आणि सुनेमध्ये पटत नसेल तर दोघांमधला वाद तीसऱ्याला सांगू नये.

Created By- Nitish Gadge

पती किंवा पत्नी दोघांपैकी एखाद्याच्या हातून चूक घडली असल्यास त्याबद्दल तीसऱ्या व्यक्तीला सांगू नये.

Created By- Nitish Gadge

नवरा बायकोच्या नात्यात खटके उडतात पण विषय न ताणता तो सोडवण्यावर भर द्यावा.

Created By- Nitish Gadge

एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप टाळल्यास वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहतो.

Created By- Nitish Gadge