भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन यंदा 19 ऑगस्टला साजरा होणार आहे.
Created By- Nitish Gadge
यंदा रक्षाबंधनाला श्रावण सोमवार असल्याने या सणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Created By- Nitish Gadge
यावर्षीही रक्षा बंधनावर भद्राचे सावट असणार आहे. भद्रा काळात बहिणीने भावाला राखी बांधू नये.
Created By- Nitish Gadge
या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाल पहाटे 5.53 ते दुपारी 1.31 पर्यंत असेल. तथापि, ज्योतिषांच्या मते या वर्षी भद्रा पाताळात राहणार आहे, त्यामुळे तो फारसा अशुभ मानला जाणार नाही.
Created By- Nitish Gadge
रक्षाबंधनाला राखी बांधण्याची सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे दुपारी 1:32 ते रात्री 9.08. म्हणजेच राखी बांधण्यासाठी बहिणींना एकूण 7 तास 38 मिनिटे मिळतील.
Created By- Nitish Gadge
या वर्षी रक्षाबंधनाला सर्वार्थ सिद्धी योग, शोभन योग आणि रवि योग यांचा शुभ संयोग आहे.
Created By- Nitish Gadge
ज्योतिषांच्या मते, यंदा राखीच्या दिवशी तब्बल 90 वर्षांनंतर 4 शुभ संयोग घडत आहेत.