या वर्षी 19 ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा होणार आहे.
Created By- Nitish Gadge
या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तीचे रक्षण करण्याचे वचन देतो.
Created By- Nitish Gadge
यंदाच्या रक्षाबंनला तुमच्या भावाच्या राशीनुसार त्याला राखी बांधा
Created By- Nitish Gadge
जर तुमच्या भावाची रास मेष असेल तर रक्षाबंधनाला लाल रंगाची राखी बांधा. यामुळे कुंडलीत मंगळ मजबूत होईल.
Created By- Nitish Gadge
तुमच्या भावाची रास वृषभ असेल तर रक्षाबंधनाला पांढऱ्या रंगाची राखी बांधा. यामुळे कुंडलीत शुक्र बलवान होईल.
Created By- Nitish Gadge
जर तुमच्या भावाची रास मिथुन असेल तर रक्षाबंधनाला हिरवी राखी बांधा. यामुळे कुंडलीतील बुध ग्रह बलवान होईल.
Created By- Nitish Gadge
तुमच्या भावाची रास कर्क असेल तर रक्षाबंधनाला पांढऱ्या रंगाची राखी बांधा. यामुळे कुंडलीतील चंद्र ग्रह बलवान होईल.
Created By- Nitish Gadge
तुमच्या भावाची रास सिंह राशी असेल तर रक्षाबंधनाला पिवळ्या किंवा लाल रंगाची राखी बांधा. यामुळे कुंडलीतील सूर्य ग्रह बलवान होईल.
Created By- Nitish Gadge
जर तुमच्या भावाची राशी कन्या असेल तर रक्षाबंधनाला हिरव्या रंगाची राखी बांधा. यामुळे कुंडलीतील बुध ग्रह बलवान होईल.
Created By- Nitish Gadge
तुमच्या भावाची राशी तूळ असेल तर रक्षाबंधनाला पांढऱ्या रंगाची राखी बांधा. यामुळे कुंडलीत शुक्र आणि चंद्र बलवान होईल.
Created By- Nitish Gadge