श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावणातल्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते.  

Created By- Nitish Gadge

यंदा नागपंचमी  ऑगस्टला 9 साजरी केली जाणार आहे.  

Created By- Nitish Gadge

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या मंत्राचा जाप केल्याने इच्छित फलप्राप्ती होते.  

Created By- Nitish Gadge

जाणून घेऊया नागदेवतेच्या काही मंत्रांबद्दल.. 

Created By- Nitish Gadge

ॐ भुजंगेशाय विद्महे, सर्पराजाय धीमहि, तन्नो नाग: प्रचोदयात्।। 

Created By- Nitish Gadge

सर्वे नागा: प्रीयन्तां मे ये केचित् पृथ्वीतले। ये च हेलिमरीचिस्था ये न्तरे दिवि संस्थिता:।।  

Created By- Nitish Gadge

ये नदीषु महानागा ये सरस्वतिगामिन:। ये च वापीतडागेषु तेषु सर्वेषु वै नम:।। 

Created By- Nitish Gadge

अनंत वासुकी शेषं पद्मनाभं च मंगलम्शं खपालं ध्रतराष्ट्रकंच तक्षकं कालियं तथा।। 

Created By- Nitish Gadge

ॐ हँ जू स: श्री नागदेवतायेनमोनम:।। 

Created By- Nitish Gadge

ॐ श्री भीलट देवाय नम:।। 

Created By- Nitish Gadge