लहान मुलांमध्ये मोबाईल गेमिंगचे व्यसन हा पालकांसाठी चिंतेचा विषय ठरतोय.
Created By- Nitish Gadge
मुलांनी पालकांचे ऐकावे म्हणून पालकच आधी मुलांना मोबाईलबर गेम खेळण्याचे आमिष देतात मात्र नंतर मुलही मोबाईल गेमच्या आहारी जातात.
Created By- Nitish Gadge
गेमिंमुळे मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यांचे मानसिक स्वास्थ बिघडत चालले आहे.
Created By- Nitish Gadge
लहान मुलांमधील गेमिंगचे व्यसन सोडवण्यासाठी काही उपाय जाणून घेऊया.
Created By- Nitish Gadge
लहान मुलांना गेम खेळण्याबद्दल रागावल्यास ते कधीच ऐकणार नाही. त्या ऐवजी त्यांना गोष्टीच्या स्वरूपात गेमिंगचे दुष्परिणाम सांगा.
Created By- Nitish Gadge
लहान मुलं मोठ्यांचे अनुकरण करतात. तुम्ही जर दिवसभर हातात मोबाईल घेऊन बसत असाल तर मुलंही तसेच वागतील.
Created By- Nitish Gadge
मुलांसमोर मोबाईलचा वापर कमी करून त्यांना बाकी एक्टिव्हिटीमध्ये गुंतवा.
Created By- Nitish Gadge
लहान मुलांना मैदानी खेळ तसेच छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित करा.
Created By- Nitish Gadge
गेमिंगच्या व्यसनामुळे मुलांमधला चिडचिडेपणा वाढला असेल तर मानसिक आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्या.
Created By- Nitish Gadge