नवरात्री संपली आता हळू हळू थंडीची चाहूल लागायला सुरूवात झाली आहे.
Created By- Nitish Gadge
हिवाळा हा आरोग्यदायी ऋतू आहे.
Created By- Nitish Gadge
हिवाळ्यात अनेक जण मेथीचे लाडू बनवतात.
Created By- Nitish Gadge
मेथीचे लाडू आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात.
Created By- Nitish Gadge
मेथी डिंक आणि सुकामेवा टाकून हे लाडू बनविले जातात.
Created By- Nitish Gadge
व्हिटॅमिन ए, सी आणि व्हिटॅमिन के व्यतिरिक्त मेथीमध्ये फॉलिक ॲसिड, कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम, मँगनीज यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
Created By- Nitish Gadge
मेथी गूळ किंवा खजूर सोबत खाल्ल्यास शरीर उबदार राहते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
Created By- Nitish Gadge
मेथीचे लाडू रोज खाल्ल्याने हिवाळ्यात पाठदुखी आणि सांधेदुखीचा त्रासही टाळता येतो.
Created By- Nitish Gadge
मेथीचे लाडू खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
Created By- Nitish Gadge
मेथीचे लाडू रोज खाल्ल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
Created By- Nitish Gadge