11 सप्टेंबरला जेष्ठा गौरीचे म्हणजेच महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. 12 सप्टेंबरला महालक्ष्मीची महापूजा पार पडेल.
Created By- Nitish Gadge
महालक्ष्मी पूजनासाठी तयारी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आज आपण पूर्वतयारीची यादी जाणून घेऊया.
Created By- Nitish Gadge
महालक्ष्मी पूजनासाठी सर्वप्रथम फुलोरा तयार करावा. करंजी, पात्या, अनारसे, लाडू, शंकरपाळे, चकल्या यांच्या सोळा सोळा नग किमान बनवाव्या
Created By- Nitish Gadge
पूजनासाठी लागणारे पत्री- आघाडा, केना, दुर्वा, बोर, शमीपत्र, जासवंद, केवडा, कन्हेर, बेल, गुलाब, जाई, जुई, मोगरा यांच्या सोळा सोळा पत्री तोडाव्या.
Created By- Nitish Gadge
पुजेचे साहित्य- हळद, कुंकू, अक्षता, कापूर, निरांजन, फुलवाती, फुलं, हार, सुपारी, नाणे, पंचामृत, पळी, पंचेपात्र, तांब्या, आसन, पुरण आरतीसाठी, तुप, उदबत्ती, हात पूसायला कापड, रांगोळी
Created By- Nitish Gadge
ओटीचे साहित्य- साडी, नारळ, बांगड्या, कुयरी, तांदूळ, ब्लाऊज पीस, पैसे
Created By- Nitish Gadge
जेवणातील पदार्थांची यादी- पुरण पोळी, साधी पोळी, वरण, भात, दोन फळ भाज्या, तीळाची, करळाची चटनी, ठेचा, मोकळी डाळ, कढी, डाळीचे वडे, पंचामृत, सोळा भाज्या, मेतकुट, डाळभाजी
Created By- Nitish Gadge
विसर्जनाच्या दिवशीची तयारी- देवीसाठी नैवेद्य, महालक्ष्मीच्या कथेचे पुस्तक, भजनासाठी डाळ, गोपाल काला, आरतीची तयारी, प्रसादासाठी पेढे
Created By- Nitish Gadge
गोपालकाल्यासाठी लागणारे साहित्य- लाद्या, लोणचे, भिजवलेली डाळ, सफरचंद, डाळिंब, कोथिंबीर, मिठ,हिरवी मिरची, दही, साखर
Created By- Nitish Gadge