सोशल मिडीयावर फुट ब्लॉगरच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते.  

Created By- Chapa Kata Team

इंस्टाग्रामच्या व्हायरल रीलमध्ये एक कचोरी विकणारा विक्षीप्त माणूस तूम्ही बऱ्याचदा पाहिला असेल. 

Created By- Chapa Kata Team

हा कचोरीवाला गलिच्छपणाच्या सर्व सीमा पार करूनसुद्धा आपल्या ग्राहकांनाच दमदाटी करत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. 

Created By- Chapa Kata Team

अनेकांच्या मते त्याची कचोरी स्वादिष्ट नाही पण तो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने लोकांची त्याच्या दुकानासमोर रांग असते.  

Created By- Chapa Kata Team

एका मेक्सिकन फुड ब्लगरने कलकत्त्याच्या या व्हायवर कचोरीवाल्या काकांकडे तिखट आणि झणझणीत अशी कचोरी खाल्ली.  

Created By- Chapa Kata Team

ही कचोरी खाताच या ब्लॉगरला अस्वस्थ वाटू लागले. त्याची प्रकृती बिघडतच गेली.  

Created By- Chapa Kata Team

त्यानंतर त्याला रूग्णालयात भरती करावे लागले. या सर्व प्रकारानंतर सोशल मिडियावर प्रतिक्रीयांचा पाऊस पडतोय. 

Created By- Chapa Kata Team

कोणी त्या कचोरीच्या दुकानात असलेल्या अस्वच्छतेला जबाबदार धरतंय 

Created By- Chapa Kata Team

तर कोणी मेक्सीकन लोकांना जास्त तिखट आणि मसालेदार खाण्याची सवय नसल्याने त्या ब्लॉगरची प्रकृती बिघडल्याचे म्हणतंय.  

Created By- Chapa Kata Team

तर कोणी मेक्सीकन लोकांना जास्त तिखट आणि मसालेदार खाण्याची सवय नसल्याने त्या ब्लॉगरची प्रकृती बिघडल्याचे म्हणतंय.  

Created By- Chapa Kata Team

Created By- Chapa Kata Team

Kolkata Club Kachori : कलकत्त्याची क्लब कचोरी खाल्ल्याने फुड ब्लॉगरला विषबाधा?