Apple सप्टेंबरमध्ये आपली नवीन आयफोन सीरीज सादर करू शकते. 

Created By- Nitish Gadge

अलीकडील बातम्यांनुसार, कंपनी यावेळी आयफोन 16 मॉडेल्सच्या 90 दशलक्ष युनिट्सहून अधिक शिप करण्याची योजना आखत आहे. 

Created By- Nitish Gadge

आगामी iPhone 16 सीरीजशी संबंधित लीक झालेले तपशील पुढच्या स्लाईडमध्ये जाणून घेऊया. 

Created By- Nitish Gadge

iPhone 16 सीरीज एआय फिचर्सनी सुसज्ज असेल. येथे AI चा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही तर ॲपल इंटेलिजन्स आहे. 

Created By- Nitish Gadge

काम तेच आहे फरक फक्त नावाचा आहे. नवीन ॲपल नवीन एआय तंत्रज्ञानासह येतील जे त्यांना खूप प्रगत आणि विशेष बनवेल. 

Created By- Nitish Gadge

कंपनीने आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS 18 ची घोषणा केली आहे आणि आपल्याला तीच आगामी iPhones मध्ये पाहता येणार आहे. 

Created By- Nitish Gadge

iPhones त्यांच्या महागड्या किमतीसाठीही प्रसिद्ध आहेत. बाजारात उपलब्ध असलेला iPhone 15 Pro Max 1TB हा 1,99,900 रुपयांना विकला जात आहे. 

Created By- Nitish Gadge

अशा परिस्थितीत यावेळी देखील iPhone 16 सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेलची किंमत 2 लाख रुपयांच्या जवळपास पोहोचू शकते. 

Created By- Nitish Gadge

iPhone 16 हा 79,900 रुपयांच्या सुरवातीच्या किंमतीमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. 

Created By- Nitish Gadge