दरवर्षी 21 जुलै या दिवशी जागतिक बुद्धिबळ दिन साजरा केला जातो. 

Created By- Chapa Kata Team

या निमित्ताने आपण बुद्धिबळाबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. 

Created By- Chapa Kata Team

बुद्धिबळ हा भारतातील प्राचीन खेळांपैकी एक आहे. या खेळाची सुरूवात आठव्या शतकात झाली. 

Created By- Chapa Kata Team

बुद्धिबळचे नाव आधी चतुरंग होते. पौराणिक कथेनुसार रावणाने आपल्या पत्नीच्या मनोरंजनासाठी हा खेळ बनवला होता. 

Created By- Chapa Kata Team

बुद्धिबळ हा प्राचीन काळी फक्त राजा आणि राज परिवारातील लोकांनाच खेळण्याचा अधिकार होता. कालांतराने त्याला सार्वजनिक केले गेले.  

Created By- Chapa Kata Team

भारतात पारशी लोकांच्या आगमनानंतर या खेळाला शतरंज असे संबोधले जाऊ लागले. चेस हे नाव युरोपमध्ये मिळाले. 

Created By- Chapa Kata Team

बुद्धिबळाच्या पहिल्या चार चाली ३,१८,९७,९५,६४,००० पद्धतीने खेळल्या जाऊ शकतात.  

Created By- Chapa Kata Team

बुद्धिबळात केवळ दोन चालीत प्रतिस्पर्धीला चेक मेट करणे शक्य आहे. 

Created By- Chapa Kata Team

जगात इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेले दुसरे पुस्तक बुद्धिबळाबद्दल होते, या पुस्तकाचे नाव आहे 'गेम अँड प्ले ऑफ द चेस' जे विल्यम कॅक्सटन यांनी लिहिले होते. 

Created By- Chapa Kata Team