उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपीचा त्रास आता तरूणांनाही भेडसावतोय. 

Created By- Nitish Gadge

हाय बीपीचा त्रास असणाऱ्यांनी काही सवयी बदलने आवश्यक आहे. 

Created By- Nitish Gadge

हाय बीपाचा त्रास असणाऱ्यांनी तणाव कमी करावा. तणावामुळे रक्तदाबावर परिणाम होतो. 

Created By- Nitish Gadge

हाय बीपीचा त्रास असल्यास झोपेचे नियोजन करावे. किमान 7 झोप घ्यावी. 

Created By- Nitish Gadge

शारीरिक हालचाल जास्तीत जास्त करावी. सायकलींग, सूर्यनमस्कार आणि चालण्याचा व्यायाम करावा. 

Created By- Nitish Gadge

मद्यपान, धुम्रपान, तेलकट, बटाटा यांना स्थान देऊ नका. 

Created By- Nitish Gadge

हाय बीपीचा त्रास असणाऱ्यांनी संतुलीत आहार घ्यावा. 

Created By- Nitish Gadge

उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी मीठ कमी खावे. याशिवाय जेवणात वरून मीठ खाणे टाळावे.  

Created By- Nitish Gadge

बीपीचा त्रास जास्त होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Created By- Nitish Gadge