7 सप्टेंबरला घरोघरी बाप्पा विराजमान झाले. 17 तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जाणार 

Created By- Nitish Gadge

गणपती विसर्जन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 

Created By- Nitish Gadge

गणपती विसर्जन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 

Created By- Nitish Gadge

तुम्ही बाप्पाचे विसर्जन जर तलाव, नदी किंवा समुद्रात करत असाल तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

Created By- Nitish Gadge

पाण्यापासून लांबच राहावे. अति घाई किंवा अति साहस करू नये. 

Created By- Nitish Gadge

गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.  

Created By- Nitish Gadge

गणपती विसर्जनापूर्वी मुर्तीवर घातलेले दागिणे काढून घ्यावे. 

Created By- Nitish Gadge

शक्य असल्यास गणेश विसर्जन दुपारीच करावे. नियोजन करायला सोपे जाईल. 

Created By- Nitish Gadge