छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ब्रिटनमधून भारतात दाखल झाली आहेत. ही वाघनखं सध्या मुंबई येथे ठेवण्यात आलेली आहे. 

Created By- Chapa Kata Team

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखांबद्दल काही महत्त्वाचा इतिहास जाणून घेऊया. 

Created By- Chapa Kata Team

छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स’ या पुस्तकानुसार ही घटना 1659 साली घडली. 

Created By- Chapa Kata Team

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काम करावे, मांडलिकत्व पत्करावं म्हणून..  

Created By- Chapa Kata Team

विजापूर संस्थानाचा राजा आदिल शाह याने अफझलखानाला शिवाजी महाराजांकडे पाठवले होते. 

Created By- Chapa Kata Team

छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दोन निष्ठावंत मावळ्यांना घेऊन भेटीला गेले होते. अफजलखान पाच जणांसह तेथे आला होता. 

Created By- Chapa Kata Team

छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाच्या हेतूबद्दल आधीच संशय आला होता आणि त्यामुळेच ते पू्र्ण तयारीनिशी आले होते. 

Created By- Chapa Kata Team

अफझलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. 

Created By- Chapa Kata Team

असा काही हल्ला होऊ शकतो, याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच कल्पना होती. 

Created By- Chapa Kata Team

अफझल खानाने मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ला करताच शिवाजी महाराजांनी ताबडतोब आपले खास शस्त्र वाघनखे काढून अफझलखानाला ठार केले. 

Created By- Chapa Kata Team