स्वतःची कार खरेदी करणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं.  

Created By- Chapa Kata Team

तुम्हीसुद्धा स्वतःची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठीच आहे. 

Created By- Chapa Kata Team

दहा लाखांच्या आत येणाऱ्या काही टॉप क्लास कारबद्दल आपण जाणून घेऊया.  

Created By- Chapa Kata Team

मारूती K10 ही कार तुम्ही सहा लाखात घरी आणू शकता. अगदी कमी मेंटेनन्स आणि जास्त माईलेज असल्याने ही अनेकांची पसंदीदा कार आहे.  

Created By- Chapa Kata Team

ह्युंदाई Grand i10 ही त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वाधीक विकली जाणारी कार  आहे. आठ ते नऊ लाखांच्या बजेटमध्ये ही कार चांगला पर्याय आहे.  

Created By- Chapa Kata Team

मारुती सुझुकी स्विफ्ट या कारने सुरूवातीपासूनच ग्राहकांना भूरळ घातली आहे. सात ते दहा लाखांच्या दरम्यान ही कार उपलब्ध आहे.  

Created By- Chapa Kata Team

टाटा हा त्याच्या बनावटीसाठी प्रसिद्ध आहे. Tata Tiago ही सहा लाख ते  नऊ लाखांच्या दरम्यान एक चांगला पर्याय आहे.  

Created By- Chapa Kata Team

होंडा अमेझ ही कार अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. दहा लाखांच्या बजेटमध्ये ही चांगली कार मानल्या जाते 

Created By- Chapa Kata Team

तुम्हाला जर मिनी SUV सेगमेंटमध्ये कार खरेदी करायची असेल तर दहा दाखांच्या बजेटमध्ये Tata Punch फायद्याची डील ठरेल.  

Created By- Chapa Kata Team

Created By- Chapa Kata Team

Created By- Chapa Kata Team

पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.