दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होतो. योगाचे महत्त्व अधोरेखीत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.  

Created By- Chapa Kata Team

योगासनाचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी पहिला फायदा म्हणजे योगामुळे शरीर निरोगी राहते.  

Created By- Chapa Kata Team

रोज नियमित योगा केल्याने वजन नियंत्रणात राहते. याशिवाय वाढत्या वयातही शरीर लवचिक होण्यास मदत होते. 

Created By- Chapa Kata Team

तणाव हा मानसाचा शत्रू आहे. योगामुळे तणावमुक्त जीवन जगणे शक्य आहे.  

Created By- Chapa Kata Team

दररोज योगा केल्याने मन शांत राहते. मन शांत असल्यास निर्णय चुकत नाही. 

Created By- Chapa Kata Team

योगासन केल्याने सजगतेत वाढ होते. सजगता वाढल्याने कार्यक्षमतेतही वाढ होते. 

Created By- Chapa Kata Team

योगासन केल्याने रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. जी लोकं दररोज योगा करतात त्यांना संसर्गजन्य आजारांचा धोका कमी असतो. 

Created By- Chapa Kata Team

दररोज योगा केल्याने मेंदूला होणारा रक्त पुरवठा सुरळीत राहातो. यामुळे एकाग्रतेत लक्षणीय वाढ होते.  

Created By- Chapa Kata Team