दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे.
Created By- Chapa Kata Team
पण त्यांच्या अटकेचे प्रकरण ईडीने सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवले आहे.
Created By- Chapa Kata Team
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका मोठ्या खंडपीठाकडे पाठवली आहे.
Created By- Chapa Kata Team
या कारणामुळे केजरीवाल सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे.
Created By- Chapa Kata Team
मनी लाँडरिंग कायद्याचे कलम 19 ईडीला अधिकार देते की, ते पुराव्याच्या आधारावर आरोपीला अटक करू शकतात.
Created By- Chapa Kata Team
न्यायालयाने केजरीवाल यांच्या अटकेसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच या प्रकरणात केजरीवाल यांच्या वकिलांकडून हाय कोर्टात याचीका दाखल केली आहे.
Created By- Chapa Kata Team
आता या प्रकरणी 17 जूलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी आहे.
Created By- Chapa Kata Team
या प्रकरणातील निर्णयानंतरच केजरीवाल बाहेर पडतील की नाही हे कळेल.