सोशल मिडियावर अनेक सेलिब्रेटी आदिवासी हेअर ऑईलचे प्रमोशन करत असल्याचे तुम्ही पाहिलेच असेल.
Created By- Nitish Gadge
फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आदिवासी हेअर ऑइलच्या अनेक रील्स येत असतात.
Created By- Nitish Gadge
पुरूष असो किंवा स्त्री आदिवासी हेअस ऑईलमुळे त्यांचे केसं कंबरेपेक्षा लांब लांब होतात असा दावा केला जातो.
Created By- Nitish Gadge
जंगलातील १५० जडी बुडी एकत्रीत करून कर्नाटकातील हक्की पक्की आदिवासी जमात आयुर्वेदीक हेअर ऑईल एकत्र बनवत असल्याचे सांगण्यात येते.
Created By- Nitish Gadge
अनेकांनी हे तेल वापरल्यामुळे केसं आणखी गळल्याची तक्रार केली आहे.
Created By- Nitish Gadge
तज्ञांच्यामते केस गळण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामुळे फक्त तेल लावण्याने केस गळती थांबणे शक्य नाही.
Created By- Nitish Gadge
काहींच्या मते आदिवासी हेअर ऑईलमध्ये फक्त १० ते १२ प्रकारचेत जडीबुटी टाकण्यात येतात.
Created By- Nitish Gadge
तसेच या हेअर ऑईलमध्ये वापरण्यात येणारे बेस ऑईल कोणते आहे याचे कोणतेच स्पष्टीकरण निर्मात्यांकडून देण्यात येत नाही.
Created By- Nitish Gadge
आदिवासी तेलाची विक्री करून अनेकांनी कोट्यावधींची कमाई केली आहे. या आदिवासी लोकांनी मोठ मोठी घरं बांधली आहे.
Created By- Nitish Gadge