Summer Health Tips : माणसाचं शरीर किती तापमान सहन करू शकतं?
मुंबई : (Summer Health Tips) यावेळी उष्णतेने सर्व विक्रम तोडले आहे. संपूर्ण देश कडक उन्हाचा सामना करत आहे, उन्हामुळे लोकांचे हाल होत आहेत. अतिउष्णतेमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचीही देखील माहिती आहे.…