General Election 2024 Result Update : एक्झिट पोलनंतर सट्टा बाजाराचे आकडे समोर, कोणत्या पक्षावर लागला आहे सर्वाधिक पैसा?
मुंबई : (General Election 2024 Result Update) लोकसभेच्या मतमोजणीला आता अवघे काही तास उरले आहेत. प्रत्येकजण निकालाचा अंदाज लावत आहे. एक्झिट पोलचे अंदाजही आले आहेत. चहाच्या टपऱ्यांपासून ते गावांच्या चावडीपर्यंत…