PCOS Tips Marathi : PCOS च्या समस्येला आळा घालण्यासाठी काही सोपे उपाय
मुंबई : (PCOS Tips Marathi) पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरात हार्मोनल असंतुलन होते. या स्थितीत, अंडाशय अधिक एंड्रोजन हार्मोन्स तयार करू लागतात, जे सामान्यतः…