शिवकालीन वस्तूंच्या प्रतिकृती घडवणाऱ्या सत्यजीत वैद्य यांचा प्रेरणादायी प्रवास
पुणेः छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज प्रत्त्येक मराठी माणसासाठी आराध्य दैवत आहे. महाराजांच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास त्यांचा पराक्रम आणि संघर्ष डोळ्यासमोर आणताच कुणाच्याही अंगावर शहारे येणे सहाजीक आहे. महाराजांच्या…