मुंबई : (Shardiya Navratri 2024 Wishes, Message, Quote, Status Marathi) 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्रीला प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मात मुख्य सणांपैकी एक आहे. या नऊ दिवसात शक्ती स्वरूप देवीची उपासना केली जाते. महाराष्ट्रातही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रोत्सवाच्या निमीत्त्याने अनेक जण आपल्या मित्र परिवाराला आणि आप्तजनांना शुभेच्छा संदेश पाठवतात. शारदीय नवरात्री निमीत्त शुभेच्छा संदेश खाली देण्यात आले आहेत.
शारदीय नवरात्रीचे शुभेच्छा संदेश (Shardiya Navratri Wishes Marathi)
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते
शारदीय नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा !!
दुर्गेच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या
सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळो,
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता,
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः
शुभ शारदीय नवरात्री
तुम्हाला खूप आनंदी, समृद्ध आणि
आरोग्यदायी आयुष्य लाभो
हीच दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना
तुमचे आयुष्य सदैव आनंदी राहू दे
तुमच्या स्वप्नांना नवी भरारी मिळू दे
नवरात्रीच्या या पावन प्रसंगी
आई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हांस मिळू दे
शारदीय नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा
दुर्गा माता आली तुमच्या दारी करुनी सोळा श्रृंगार
तुमची जीवनात कधीही न होवो हार
सदैव सुखात राहो तुमचा परिवार
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचे आयुष्य सदैव आनंदी राहू दे
तुमच्या स्वप्नांना नवी भरारी मिळू दे
नवरात्रीच्या या पावन प्रसंगी
आई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हांस मिळू दे
शारदीय नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा
नव कल्पना
नव ज्योत्स्ना
नव शक्ती
नव आराधना
नवरात्रीच्या या पावन पर्वावर पूर्ण होवोत तुमच्या सार्या मनोकामना”
शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
तुमच्यावर सदैव लक्ष्मीचा आशीर्वाद असो,
तुम्हाला सदैव सरस्वतीची साथ मिळो,
तुमच्या घरात सदैव गणेशाचे वास्तव्य असो,
माँ दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य अधिक प्रकाशमय होवो…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां
क्लेशापासूनि सोडी तोडी भव पाशा
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ! दुर्गा माता आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो याच सदिच्छा.
देवी आदिशक्तीची कृपा तुमच्यावर सदा राहो।
अक्षय धन, सुख समृद्धी आणि ज्ञानाचा साठा होवो।।
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
देवी आदिशक्तीची कृपा तुमच्यावर सदा राहो।
अक्षय धन, सुख समृद्धी आणि ज्ञानाचा साठा होवो।।
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता
चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
अधर्माचा नाश करुनी धर्माला तारसी तू
अनाथांची होशी माय तू
भक्तांच्या एका हाकेशी धावून येशील तू
सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
भवानीचा वरदहस्त, दुर्गेची तुम्हाला मिळो साथ
शेरावाली प्रत्येक संकटाच्या वेळी देईल तुम्हाला हात
सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा
आपली सर्व कार्य पूर्ण होवोत
कोणतेही स्वप्न अपूर्ण न राहो
धन धान्य व प्रेमाने भरलेले असो जीवन
ह्या नवरात्रीला घरात होवो देवीचे आगमन
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा