Shakun Apashakun : ज्योतिषशास्त्रात ‘या’ गोष्टींना मानले गेले आहे अपशकून, करावा लागतो समस्यांचा सामना
मुंबई : (Shakun Apashakun) जेव्हा आपण एखाद्या कामासाठी निघतो तेव्हा ते काम पूर्ण करून त्यात यश मिळवणे हा मुख्य उद्देश असतो. ध्येयाकडे वाटचाल करताच, एखादा अशुभ शगुन दिसला की आपल्या…
