Kansa Thali Foot Massage Business Idea : अनेक जण कमी गुंतवणूकीत व्यवस्थित नफा देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असतात. याशिवाय बऱ्याच जणांना असा एखादा व्यवसाय करायचा असतो जो, घरची एखादी व्यक्ती जसे की घरातील महिला देखील सांभाळू शकते. तुम्ही देखील अशा एखाद्या व्यवसायाच्या शोधात असाल तर ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरू शकते. कमीत कमी गुंतवणूतीत तुम्ही घरून देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय आहे कास्य थाळी फुट मसाज सेंटरचा.
आयुर्वेदात कास्यथाळी फुट मसाजचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. कास्य हा मिश्रधातू असतो. त्यापासून तयार केलेल्या थाळीने मसाज केल्याने उष्णता आणि वात कमी होण्यास मदत होते. गुडघेदुखी टाचदुखी, कंबरदुखी या त्रासांचे प्रमाण कमी करण्यासाठी कास्यथाळी मसाज प्रभावी थेरपी आहे. याशिवाय अनेक जुन्या आजारांवर कास्यथाळी फुटमसाज प्रभावी ठरते.
अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा..
View this post on Instagram
व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?
व्यावसायी दृष्टीकोणातून पाहिल्यास ही ‘वनटाईम इनव्हेस्टमेंट’ आहे. कास्यथाळी फुट मसाज मशीनची किंमत ३०,००० रूपये आहे. दहा मिनीटाच्या फुट मसाजसाठी तुम्ही ५० ते १०० रूपये आकारू शकता. दिवसभरात १० ग्राहकांना जरी सेवा दिली तरी पाचशे ते हजार रूपये सहज एका मशीनद्वारे तुम्ही कमावू शकता. या व्यवसायाची व्यवस्थीत मार्केटींग केल्यास आणखी नफा कमाविणे शक्य आहे. याशिवाय तुम्ही
कमी Investment मध्ये जास्त Profit देणाऱ्या बिझनेसच्या शोधात असाल तर ही रील आताच सेव्ह करूण ठेवा. मित्रांनो कमीत कमी पैसा गुंतवूण तूम्ही तुमच्या एरियामध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. मसाज चेअर देखील ठेवू शकता. ही 4D मसाज चेअर तुम्हाला दोन लाख पंन्नास हजार रूपयांना मिळेल. सोबतच तुम्ही तुमच्या मसाज सेंटरमध्ये थाय मसाजर आणि EMS मसाजरसुद्धा ठेवू शकता. अनेक जण हा व्यवसाय करून महिन्याला २५ ते ३० हजार रूपये कमवत आहेत. विशेष म्हणजे हा व्यावसाय एका व्यक्तीला मॅनेज करणे शक्य आहे. या मशिन्सची डिलेव्हरी ऑल ओव्हर इंडिया घरपोच होते. मशीन खरेदी करायची असल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही संपर्क करू शकता.
Shri Arogyam | Kansa Thali Foot Massager & Ayurvedic Healthcare Products in Pune
Shop no. 8, Jadhavwadi-Moshi, DP Rd, opp. Kumar Princeville, Jadhav Wadi, Chikhali,
Pimpri-Chinchwad, Maharashtra 412114
📞9096545422