First World War Marathi : ‘या’ कारणासाठी लढले गेले होते पहिले महायुद्ध
जगाच्या इतिहासात सुमारे चार वर्षे चाललेल्या पहिल्या महायुद्धाने (First World War Marathi) जगाचा नकाशाच बदलून टाकला. हे युद्ध 28 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918 दरम्यान लढले गेले. या युद्धात…
