विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे मुख्य शाखेसमोर आंदोलन : Vidarbha Konkan Gramin Bank’s retired employee’s protest
नागपूर : (Vidarbha Konkan Gramin Bank's retired employee's protest) विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी आज दिनदयाल नगर येथील मुख्य शाखेसमोर धरणा आंदोलन केले. बँक व्यवस्थापनाने तत्कालीन वैनगंगा क्षेत्रीय ग्रामीण…