गोआधारित कृषी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू राज्यपाल हरिभाऊ बागडे राजस्थान
जयपूर- काल दिनांक 7 ऑक्टोबर जयपूर राजस्थान येथे विश्व हिंदू परिषद गोरक्षा विभागाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी गाय आधारित शेती गौरक्षण व गोआधारित वस्तू…
