You are currently viewing Agarbatti manufacturing business कमी गुंतवणूकीत सुरू करा अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय

Agarbatti manufacturing business कमी गुंतवणूकीत सुरू करा अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय

(Agarbatti manufacturing business) कमी गुंतवणूकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगाची ठरू शकते. असे अनेक व्यवसाय आहेत जे 2 ते 3 लाखाच्या गुंतवणूकीत सुरू करून तुम्ही समाधानकारक नफा कमावू शकता. आज आपण जाणून घेणार आहोत अगरबत्ती बनवण्याच्या व्यवसायाबद्दल. जोपर्यंत या पृथ्वीतलावर देव आहे धर्म आहे संस्कृती आहे तोपर्यंत चालणारा एकमेव व्यवसाय म्हणजे अगरबत्ती व्यवसाय .भारत हा एक धार्मिक देश आहे. दैनंदीन उपासना तसेच पुजा ही अगरबत्ती शिवाय अपूर्ण मानली जाते. पुजेचा अविभाज्य भाग असलेल्या या अगरबत्तीची मागणी कधीच कमी न होणारी आहे. अगरबत्ती मॅन्युफॅक्चरींगचा व्यवसाय तुम्ही घरून देखील सुरू करू शकता. या व्यवसायासाठी किती गुंतवणूक लागेल? मशिन कुठे मिळेल? कच्चा माल कसा खरेदी करायचा? तयार झालेला माल कुठे विकायचा? याबद्दल संपूर्ण माहीती आपण जाणून घेणार आहोत.

व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?

अगरबत्ती मॅन्युफॅक्चरींगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी मशिन आणि कच्चा माल विरा इंडस्ट्रीज तुम्हाला उपलब्ध करून देते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे संपूर्ण मार्गदर्शनही ही कंपनी देते. हा व्यवसाय करत असताना वीरा इंडस्ट्रीज तयार झालेला माल सुद्धा वीरा इंडस्ट्रीजच हमीभावाने विकत घेते. तुम्हाला कुठेही मार्केटिंग करण्याची गरज नाही किंवा विक्री करण्याची गरज नाही. जेवढा पण माल तयार होईल तो सगळा माल वीरा इंडस्ट्रीज विकत घेईल
तेही 3 वर्षे कायदेशीर एग्रीमेंट्सह.

अगरबत्ती मॅनुफ्यक्चरींचा संपूर्ण सेटअप करण्यासाठी एकूण 2 लाख 20 हजारांची गुंतवणूक आहे. यामध्ये कंपनी तुम्हाला अगरबत्ती बनवण्याची मशिन, कच्चा माल, बनवलेल्या अगरबत्ती सुकविण्यासाठी ड्रायर, वजन काटा इत्यादी गोष्टी देते. याशिवाय संपूर्ण इंस्टॉलेशन कंपनी स्वतः करून देते. व्यावसायात काही तांत्रीक अडचणी अल्यास कंपनी मोफत सर्विस देखील देते. जे उद्योजक कमी जोखमीचा व्यवसाय करण्याच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा व्यवसाय अतिशय उत्तम आहे. तुम्हाला या व्यवसायाची अधिक माहिती पाहिजे असल्यास विरा इंडस्ट्रीज यांच्याशी संपर्क करू शकता.

मो.- 8600168496
पत्ता- बालेवाडी, पुणे

 

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply