भारतात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.  

Created By- Chapa Kata Team

वाहन चालवताना वाहतूकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. अन्यथा दंडात्मक कारवाईला समोर जावे लागू शकते. 

Created By- Chapa Kata Team

आज आपण अशाच काही नियमांबद्दल जाणून घेणार आहोत जे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.  

Created By- Chapa Kata Team

वाहन धुम्रपान करणे हा गुन्हा आहे. असे करताना आढल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. नियमानुसार 300 रूपये दंड आकारला जाऊ शकतो.  

Created By- Chapa Kata Team

रात्री वाहन चालवताना हाय बीम लाईट वापरणे गुन्हा आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. अशा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. 

Created By- Chapa Kata Team

प्रेशर हॉर्न व फॅन्सी नंबर प्लेट वापरणे कायद्याने गुन्हा आहे. 

Created By- Chapa Kata Team

विना इंशोरन्स गाडी चालवणे गुन्हा आहे. अशा वाहान चालकांवर 3000 रूपयांपर्यंतचे चालान केले जाऊ शकते.   

Created By- Chapa Kata Team

सिट बेल्ट न लावता तसेच हेल्मेट न घालता वाहन चालवल्यास दंड 1000 रूपयांचा दंड आकारला जातो. 

Created By- Chapa Kata Team

वाहन चालवताना हॅझर्ड लाईटचा चूकीचा वापर  केल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. 

Created By- Chapa Kata Team