स्वतःच्या हक्काचं घर प्रत्येकाचं स्वप्न असते. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊन हे स्वप्न पुर्ण करता येणे शक्य आहे. 

Created By- Chapa Kata Team

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं आणि कोण नाही हे आपण जाणून घेऊया.  

Created By- Chapa Kata Team

ज्यांचे वार्षिक उत्पन्न 18 लाखांपर्यंत आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

Created By- Chapa Kata Team

EWS शी संबंधित लोक ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी आहे ते देखील या योजनेसाठी पात्र आहेत. 

Created By- Chapa Kata Team

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे असावे आणि तो भारताचा नागरिक असावा. 

Created By- Chapa Kata Team

पंतप्रधान आवास योजनेसाठी तुम्ही ऑनलाईल आवेदन करू शकता.

Created By- Chapa Kata Team

तुमच्याकडे आधीच कायमस्वरूपी घर नसेल तरच या योजनेचा लाभ घेता येईल हे लक्षात ठेवा. 

Created By- Chapa Kata Team

कुटुंबातील एखाद्याला सरकारी नोकरी असल्यास या योजनेचा लाभ घेता येत नाही. 

Created By- Chapa Kata Team

याशिवाय भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेत असलेली कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. 

Created By- Chapa Kata Team