जर तुम्ही पहिल्यांदाच ITR फाईल करत असाल तर आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासंदर्भात अधिक माहिती मिळवू शकता. 

Created By- Chapa Kata Team

जर तुम्हला ऑनलाइन ITR फाईल करायचे असेल तर तुम्हाला फॉर्म नंबर 16 फाईल करणे आवश्यक आहे. 

Created By- Chapa Kata Team

फॉर्म 16 हे पगारदार व्यक्तींसाठी देण्यात येणारे टीडीएस प्रमाणपत्र आहे. या फॉर्ममध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरताना भरावे लागणारे सर्व पगार तपशील समाविष्ट करण्यात आलेले आहेत. 

Created By- Chapa Kata Team

त्यानंतर फॉर्म 26AS हे देखील एक एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. यामध्ये तुम्हाला  ज्यावर टीडीएस आला आहे अशा सर्व इनकमची माहिती तुम्हाला यामध्ये भरावी लागते. 

Created By- Chapa Kata Team

हे  एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे ज्यावर कर रिटर्न भरण्यासाठी अवलंबून असणे आवश्यक आहे. 

Created By- Chapa Kata Team

ज्या लोकांचे 50 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न आहे अशा लोकांना ITR फाईल करणे आवश्यक असते. 

Created By- Chapa Kata Team

ज्यांचा स्वत:चा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय नाही हा अशा लोकांनी देखील ही ITR फाईल करावे. 

Created By- Chapa Kata Team