(RO water plant business) सध्या अनेक तरूणांचा कल हा नोकरी पेक्षा स्वयंरोजगाराकडे जास्त आहे. असे अनेक व्यावसाय आहेत जे कमी गुंतवणूकीत सुरू करून चागला नफा कमावता येणे शक्य आहे. तुम्हीसुद्धा अशाच एखाद्या व्यावसायाच्या शोधात असाल तर ही माहीती खास तुमच्यासाठीच आहे. हा व्यावसाय आहे आरो (RO) वॉटर प्लँटचा. आपण पाहिलेच असेल की प्रत्त्येकच ऑफीस, हॉस्पिटल आणि लग्न समारंभात आरो वॉटर कॅन वापले जातात.
या वॉटर कॅनला बाराही महिने मोठी मागणी असते. आरो वॉटर प्लँटचा व्यावसाय इतर व्यावसायांच्या तुलनेत फायदेशीर असण्यामागे आणखी एक कारण म्हणजे यासाठी कुठल्याही विशिष्ट परवाण्यांची गरज नाही. कारण हा व्यावसाय बिसलेरी प्लॅंटच्या व्यावसायापेक्षा वेगळा आहे. तसेच कुठलेही टेक्निकल ज्ञान नसलेली व्यक्तीसुद्धा हा व्यावसाय उत्तमरित्या करू शकते. अगदी एका व्यक्तीलासुद्धा हा व्यावसाय करणे शक्य आहे.
View this post on Instagram
खर्च किती येतो?
आरो वॉटर प्लँट टाकण्यासाठी २ लाख रूपयांचा खर्च येतो. यामध्ये वॉटर चिलर, वॉटर एटीएम आणि संपूर्ण आरो प्लॅंटच्या सेटअप तसेच इंस्टॉलेशनचा खर्च समाविष्ट आहे. आरो वॉटर प्लँटचा व्यावसाय करण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती पाणी आणि जागेची. वाटर एटीएमच्या माध्यमातून तुम्ही २४ तास तुमचा व्यवसाय सुरू ठेऊ शकता. या व्यावसायातून महिन्याला ६० ते ८० हजार रूपये कमावणे सहज शक्य आहे.
तुमच्या व्यावसायाची मार्केटींग केल्यास हा आकडा आणखी वाढू शकतो. आरो वॉटर प्लँटचा संपूर्ण सेटअप आळंदी येथील इंद्रायणी अॅक्वाटेक ही कंपनी करून देते याशिवाय या व्यावसायासाठी मार्गदर्शन देखील करते. संपूर्ण भारतात कुठेही हा आरो प्लांट सुरू करायचा असल्यास कंपनी इंन्टॉलेशन करून देते. तुम्हालासुद्धा हा व्यावसाय सुरू करायचा असल्यास तुम्ही इंद्रायणी अॅक्वाटेक या कंपनीसोबत संपर्क साधू शकता.
संपर्क-
Indrayani Aquatech
Manufacturer & Dealer of Industrial RO, Water chiller, Water ATM, Commercial RO,
Domestic RO and Water parts
Address- Aalandi, Pune
Mo. No. 8446229333