आजच्या काळात प्रेमानंद महाराजांना ओळखत नाही असा एखादाच असेल. सोशल मीडियावर त्यांचे सत्संग आणि प्रवचन सर्वाधिक पाहिल्या जातात.
Created By- Nitish Gadge
आपल्या प्रवचनातून प्रेमानंद महाराज सर्व सामान्यांना आध्यात्माच्या मार्गाने सुखाची वाट दाखवतात.
Created By- Nitish Gadge
महाराजांचे विचार इतके प्रभावित करणारे आहेत की, सेलिब्रेटी देखील त्यांच्या विचारांचे चाहते आहेत.
Created By- Nitish Gadge
आध्यात्माच्या मार्गाने सुखी जीवन कसे जगावे याबद्दल प्रेमानंद महाराज यांचे अनमोल विचार आपण जाणून घेऊया.
Created By- Nitish Gadge
सुख आणि दुःख या दोन्ही स्थिती कायमस्वरूपी नसतात. सुखाचा संबंध विचारांशी आहे.
Created By- Nitish Gadge
जो देवाची भक्ती करतो त्याला नेहमीच यश
प्राप्त
होते. अशा व्यक्तीला कोणीही पराभूत करू शकत नाही.
Created By- Nitish Gadge
ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही तो भलेही जीवंत असेल मात्र, त्याचं मुख मृतावस्थेत आहे.
Created By- Nitish Gadge
कुठलीच व्यक्ती तुम्हाला दुःख देत नाही. तुमचे कर्मच त्या व्यक्तीच्या माध्यमातून दुःखाच्या स्वरुपात प्राप्त होत आहे.
Created By- Nitish Gadge
ज्याचे चरित्र चांगले नाही तो कधीच सुखी होऊ शकत नाही. सुखी व्हायचे असेल तर चारित्र्यवान बना.
Created By- Nitish Gadge