आचार्य चाणाक्य यांच्या मते बलशाली शत्रू आणि कमजोर मित्र दोघेही आयुष्यात दुःख देतात.
Created By- Nitish Gadge
बुद्धिमान व्यक्तीने कधीही उपाशी राहू नये. भूक लागल्याने बुद्धीवर वाईट परिणाम होतो ज्यामुळे माणसाची प्रतिमा खराब होते.
Created By- Nitish Gadge
चाणक्याच्या मते, जिथे आदर नाही, जिथे कमाईची साधने नाहीत, जिथे ज्ञानाची साधने नाहीत. जिथे मित्र आणि नातेवाईक नाहीत तिथे राहून फायदा नाही. अशी जागा त्वरित सोडली पाहिजे.
Created By- Nitish Gadge
चाणक्य नीती म्हणते की ज्याप्रमाणे पक्षी दोन पंखांच्या मदतीने आकाशात उडतात, त्याचप्रमाणे मनुष्य कृती आणि ज्ञान या दोन पंखांच्या सहाय्याने यशाच्या आकाशातही उडू शकतो.
Created By- Nitish Gadge
चाणक्य म्हणतात की, तुम्हाला आनंदी आणि यशस्वी व्हायचे असेल तर नेहमी खरे बोला, खर्च सांभाळून करा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा. जे असे करतात त्यांना शांत झोप लागते.
Created By- Nitish Gadge
चाणक्य नीतीनुसार वेळ खूप मौल्यवान आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. म्हणूनच वेळ कधीही वाया जाऊ देऊ नका.
Created By- Nitish Gadge
आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाने आपली कमजोरी कोणाला सांगू नये. असे केल्याने समोरची व्यक्ती ती कमजोरी कोणाच्याही समोर आणू शकते.
Created By- Nitish Gadge
आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख लोकांशी कधीही वाद घालू नये. असे केल्याने तुमचेच नुकसानच होते.
Created By- Nitish Gadge
आचार्य चाणक्य यांच्या मते, आपले ध्येय कोणाच्याही समोर व्यक्त करू नये. यामुळे लोक तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात.