मुंबई : (Kargil Vijay Diwas 2024 Wishesh Marathi) 26 जूलैला संपूर्ण देश भारतीय जवानांचे शौर्य आणि बलिदान ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा करत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध झाले होते, जे 26 जुलै 1999 रोजी संपले होते. या युद्धात भारताने शेजारी देश पाकिस्तानचा दारूण पराभव केला होता. पाकिस्तानवर भारताचा हा विजय 26 जुलैला कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धात आपण भारत मातेचे अनेक शूर पुत्र गमावले. त्या युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या शौर्याचे, देशाचा अभिमान आणि सन्मान यांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस आहे. ‘कारगिल विजय दिवस’ निमित्त या संदेशांद्वारे भारत मातेच्या वीर पूत्रांना अभिवादन करूया.
कारगिल विजय दिवस संदेश (Kargil Vijay Diwas Quotes)
जिथे वाहते शांततेची गंगा
तिथे करून नका दंगा….
भगवा आणि हिरव्यात, करु नका भेदभाव
तिरंगा लहरु दे, शांतता राहू दे
सर्वांना विजय दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
हे मातृभूमी तू नेहमीच
विजय असो
सर्व भक्त तुझे ,तुला
सदैव सुख शांती लाभो
कारगिल युध्दात शहिद झालेल्या
सर्व जवानांना
माझा कोटी कोटी प्रणाम
कारगिल युध्दात शहिद
वीर जवानांना माझा प्रणाम…
देशासाठी केलेल्या तुमच्या
बलिदानाला शत शत सलाम…
दिल से निकलेगी न मर कर भी वतन की उल्फ़त
मेरी मिट्टी से भी ख़ुशबू-ए-वफ़ा आएगी
– लाल चन्द फ़लक
ऐ मातृभूमि तेरी जय हो, सदा विजय हो
प्रत्येक भक्त तेरा, सुख-शांति-कान्तिमय हो
– राम प्रसाद बिस्मिल
जब तुम शहीद हुए थे,
तो ना जाने कैसे तुम्हारी मां सोई होगी,
एक बात तो तय है,
तुम्हें लगने वाली गोली भी सौ बार रोई होगी।
आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में ये मुकाम आया,
खुशनसीब है वो खून का कतरा जो देश के काम आया।
किसी गजरे की खुशबू को महकता छोड़ आया हूं,
मेरी नन्ही-सी चिड़िया को चहकता छोड़ आया हूं,
मुझे छाती से अपने तू लगा लेना ऐ भारत मां,
मैं अपनी मां की बांहों को तरसता छोड़ आया हूं।
दे सलामी इस तिरंगे को
जिस से तेरी शान है,
सिर हमेशा ऊंचा रखना इसका
जब तक दिल में जान हैं।
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है ज़ोर कितना बाजु-ए-कातिल में है
ऐ मातृभूमि तेरी जय हो, सदा विजय हो प्रत्येक भक्त तेरा, सुख-शांति-कान्तिमय हो.- राम प्रसाद बिस्मिल
ना इंतिज़ार करो इन का ऐ अज़ा-दारो शहीद जाते हैं जन्नत को घर नहीं आते.- साबिर ज़फ़र
लहू वतन के शहीदों का रंग लाया है उछल रहा है जमाने में नाम-ए-आजादी.- फिराक़ गोरखपुरी
दे सलामी इस तिरंगे को जिस से तेरी शान हैं, सर हमेशा ऊँचा रखना इसका जब तक दिल में जान हैं…
तेरे शहीद को दूल्हा बना हुआ देखा रवां जनाजे के पीछे बरात कितनी है.- बेख़ुदी देहलवी
कारगील युद्धात या देशाने केली होती भारताची मदत
कारगिल युद्धात इस्रायलने भारताला मदत केल्याचे सांगण्यात आले आहे. इस्रायलने भारतीय सैन्याला दारूगोळा आणि ड्रोन आणि इतर लष्करी साहित्य आणि उपकरणे पुरवून मदत केली.
नॅशनल वॉर मेमोरियलने दिलेल्या माहितीनुसार, कारगिल युद्ध सुमारे 3 महिने चालले. मे १९९९ मध्ये कारगिल युद्धाला सुरुवात झाली. या काळात 674 भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान दिले. कारगिल शहीदांपैकी 4 जणांना परमवीर चक्र, 10 जणांना महावीर चक्र आणि 70 जणांना त्यांच्या शौर्याबद्दल वीरचक्र प्रदान करण्यात आले.
1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्ध भारताने जिंकले होते. नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून भारतात घुसलेल्या पाकिस्तानने हल्ला सुरू केला. पण, आपल्या भारतीय सेनेने अदम्य साहस दाखवून पाकिस्तानचा पराभव केला.