रॉयल एनफील्डने त्याची बहूप्रतिक्षीत बाईक रोरिल्ला 450 नुकतीच बाजारात उतरविली आहे. 

Created By- Chapa Kata Team

या बाईकची किंमत 2.39 लाखा रूपये आहे. ही किंमत एक्स शोरूम प्राईज आहे. 

Created By- Chapa Kata Team

ही बाईक तीन व्हेरियंट आणि पाच कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होणार आहे. 

Created By- Chapa Kata Team

भारतासह युरोपच्या बाजारातही ही बाईक ऑगस्टमध्ये लॉन्च केली जाणार आहे. 

Created By- Chapa Kata Team

नवीन गुरिल्ला 450 मध्ये 452 cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर शेर्पा इंजिन आहे. 

Created By- Chapa Kata Team

हे इंजिन 8,000 rpm वर 39.4 bhp आणि 5,500 rpm वर 40 Nm निर्मिती करते.  

Created By- Chapa Kata Team

रॉयल एनफिल्डने उत्तम लो-एंड टॉर्क देण्यासाठी इंजिन पुन्हा ट्यून केले आहे. 

Created By- Chapa Kata Team

आणि कंपनीचा दावा आहे की 85 टक्क्यांहून अधिक टॉर्क 3000 rpm वर सुरू होतो.  

Created By- Chapa Kata Team

Created By- Chapa Kata Team