जी लोकं कर्ज स्वस्त होण्याची प्रतिक्षा करत आहेत त्यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. 

Created By- Chapa Kata Team

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. 

Created By- Chapa Kata Team

बँकेने सोमवारी सांगितले की त्यांच्या अंतर्गत बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 5 ते 10 बेस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. 

Created By- Chapa Kata Team

नवीन व्याजदर सोमवार 15 जुलैपासून लागू झाले आहेत. बँकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर या बेंचमार्कशी संबंधित सर्व प्रकारची कर्जे आणि त्यांचे ईएमआयही वाढले आहेत.  

Created By- Chapa Kata Team

SBI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बँकेने 1 वर्षाच्या कर्जावरील MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवला आहे, जो आता 8.85 टक्के आहे. 

Created By- Chapa Kata Team

बँकेने 3 वर्षांच्या किरकोळ कर्जावरील व्याज 9 टक्के केले आहे. त्याचप्रमाणे एका दिवसाच्या कर्जावरील व्याज 8.10 टक्के करण्यात आले आहे. 

Created By- Chapa Kata Team

हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा बँकेने कर्ज महाग केले आहे. 

Created By- Chapa Kata Team

SBI ने MCLR वाढवल्याने बँकेच्या सर्व ग्राहकांवर परिणाम होणार नाही. 

Created By- Chapa Kata Team

काही जुनी कर्जे MCLR शी जोडलेली आहेत. अशा स्थितीत, MCLR मधील वाढ केवळ अशा ग्राहकांना प्रभावित करेल ज्यांची कर्जे अद्याप बँकेच्या अंतर्गत बेंचमार्कशी जोडलेली आहेत.  

Created By- Chapa Kata Team