वजन कमी करणे हे पुरूष असो वा स्त्री दोघांसाठीही आव्हानात्मकच असते.

Created By- Chapa Kata Team

मात्र दोघांचीही शरीर रचना आणि गरजा वेगवेगळ्या असल्याने एकच नियम दोघांसाठी लागू होत नाही. 

Created By- Chapa Kata Team

वजन कमी करण्याच्या प्रक्रीयेत व्यायामापेक्षा आहाराची भूमिका महत्त्वाची असते. 

Created By- Chapa Kata Team

वजन कमी करण्यासाठी आधी साखरेचे आणि गोड पदार्थांचे सेवन बंद करणे आवश्यक आवश्यक आहे.  

Created By- Chapa Kata Team

गोड पदार्थांचा संबंध कॅलरीजशी आणि कॅलरीचा संबंध वजन वाढण्याशी आहे. 

Created By- Chapa Kata Team

जास्तीत जास्त कॅलरी खर्च करणे आणि कमीत कमी कॅलरी इनटेक करणे हे एकमात्र वजन कमी करण्याचे सुत्र आहे. 

Created By- Chapa Kata Team

वजन कमी करण्याच्या प्रक्रीयेत जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. 

Created By- Chapa Kata Team

वजन जलद कमी करण्यासाठी फळं, सलाद आणि भिजवलेले कच्चे कडधान्य खावे. 

Created By- Chapa Kata Team

रक्ताची चाचणी करून योग्य डायटीशीयनकडून प्लान घेतल्यास जास्त फायदा होतो. 

Created By- Chapa Kata Team

Created By- Chapa Kata Team

Created By- Chapa Kata Team

पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.