पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. 

Created By- Chapa Kata Team

गेल्या पाच वर्षात भारताता इलेक्ट्रिक स्कूटर वापरणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. 

Created By- Chapa Kata Team

तुम्हीसुद्धा लेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठीच आहे. 

Created By- Chapa Kata Team

जाणून घेऊया भारतात उपलब्ध असलेल्या काही इलेक्ट्रिक स्कूटरच्या पर्यायांबद्दल 

Created By- Chapa Kata Team

Ola S1 pro ही इलेक्ट्रिक स्कूटर 1,36000 रूपयांत उपलब्ध आहे. याची रेंज 195 किमीची आहे. 

Created By- Chapa Kata Team

दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube आहे. याची किंमत 1,17000 ते 1,85000 हजारांपर्यंत आहे. याची रेंज 60 ते 75 किलोमीटरची आहे. 

Created By- Chapa Kata Team

बजाजच्या Chetak ला ग्राहकांची सर्वाधीक पसंती मिळाली आहे. याच्या सुरवातीच्या मॉडेलची किंमत 1,20,000 रूपये आहे. याची रेंज 124 किमीची आहे. 

Created By- Chapa Kata Team

Ather 450X ही इलेक्ट्रिक स्कूटर एक चांगला पर्याय आहे. याची रेंज 111 किमीची आणि किंमत 1,55000 रूपये आहे. 

Created By- Chapa Kata Team

Hero Electric Optima ही नामांकित कंपनीच्या यादीत सर्वात स्वस्त मिळणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. किंमत 90,000 रूपये आणि रेंज 90 किमीची आहे.  

Created By- Chapa Kata Team

Created By- Chapa Kata Team

Created By- Chapa Kata Team

पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.