बदलत्या काळानुसार भारतात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. 

Created By- Chapa Kata Team

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींना कंटाळून अनेक जण इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. 

Created By- Chapa Kata Team

तुम्हीसुद्धा इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, या सेगमेंटमध्ये कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया. 

Created By- Chapa Kata Team

Tata Tiago EV ही कार दहा लाखांच्या आत येणारी सर्वात लोकप्रिय कार आहे. या कारची रेंज  250 ते 350 कि.मी आहे.

Created By- Chapa Kata Team

तुम्ही जर गजबजलेल्या परिसरात राहत असाल आणि तुमचा कारचा वापर अगदी सामान्य असेल तर MG Comet EV हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. 

Created By- Chapa Kata Team

दहा लाखांच्या वर तुमचं बजेट असेल तर Tata Nexon EV या मॉडेलचा तुम्ही विचार करू शकता. या कारची रेंज 325 ते 465 इतकी आहे. 

Created By- Chapa Kata Team

प्राईम सेगमेंटमध्ये जर तुम्हाला EV खरेदी करायची असेल तर Kia EV6 हे मॉडेल खास तुमच्यासाठी आहे. याची एक्स शोरूम किंमत 65 लाख रूपये आहे. 

Created By- Chapa Kata Team

20 लाखांच्या वर तुमचे बजेट असेल तर MG ZS EV हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. या गाडीची रेंज 461 असल्याचा दावा कंपनी करते. 

Created By- Chapa Kata Team

प्राईम सेगमेंटमध्ये आणखी एका कारचा बोलबाला आहे ती म्हणजे BYD Seal या कारला 5 पैकी 4.9 रेटींग्स आहेत. याची किंमत 50 लाखांपेक्षा जास्त आहे.  

Created By- Chapa Kata Team

Created By- Chapa Kata Team

Created By- Chapa Kata Team

पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.